Contact

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Name

अमरावती शहरातील उपलब्ध दवाखाने (श्री संत गाडगे बाबा दवाखाना)- 2023-24 :

१. जय फोटो लॅबच्या वर, अंबादेवी रोड, गांधी चौक, अमरावती. फोन क. ९१७५५३५८५६

२. असोरिया प्लॉट, मोरबाग, अमरावती ४४४६०१. फोन क्र.८७९३०५२२४७

३. पाठ्यपुस्तक रोड, समर्पण कॉलनी, अमरावती ४४४६०४, फोन क्र. ८७९३२७२४६१

४. मस्जिद जवळ, जमील कॉलनी, अमरावती ४४४ ६०५. फोन क. ८५३०२७१९३१

५. गाडगे नगर, अमरावती ४४४६०३.

७. गोपाल नगर, अमरावती ४४४६०७

८. बडनेरा, अमरावती ४४४७०१.

९. संताजी चौक, बाजारपुरा, वलगाव, अमरावती ४४४८०१. फोन क्र. ८७९३२७१७८१

१०. माहुली जहागीर, अमरावती ४४४ ९०१. फोन क. ७२१९४०६६७१

संस्थेच्या कोणत्याही दवाखान्यात अति दक्षता विभाग (आय.सी.यु.) उपलब्ध नाही | क्लीनिकला जाणे अगोदर फोनवर नंबर लावणे सदर आरोग्य कार्ड १ वर्ष राहील.। प्रत्येक क्लिनिकच्या ठरविलेल्या वेळेतच तपासणी करणे जाणे । क्लिनिकला जाण्या अगोदर फोन नंबर लावणे.

मुख्य कार्यालय :- आसोरीया प्लॉट,  अरुण हॉस्टेल रोड, मोरबाग अमरावती – ४४४६०१. फो .८३००२७९३६१

Scroll to Top